NHM Recruitment 2022 : योग शिक्षकांसाठी नोकरीची नामी संधी!! NHM ठाणे अंतर्गत भरती सुरू

करिअरनामा ऑनलाईन । आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्हयातील आरोग्यवर्धिनी प्राथमिक (NHM Recruitment 2022) आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी साप्ताहिक योग सत्र आयोजित करण्याकरिता योग शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून योग शिक्षकांच्या एकूण 33 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदावारांनी खाली दिलेल्या पत्यावर समक्ष हजर राहून अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.

विभाग – आरोग्यवर्धिनी कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे

पदाचे नाव – योग शिक्षक

पद संख्या – 33 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Degree In Yoga Instructor (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे

अर्ज करण्याची पद्धत – उमेदवाराने प्रत्यक्ष हजर राहून अर्ज सादर करायचे आहेत

अर्ज पाठविण्याचा पत्ता – (NHM Recruitment 2022)

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 4 था मजला कन्या शाळा हायस्कूल जबळ, ठाणे (प.) 400601

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com