Walk in Interview : प्राध्यापकांसाठी ठाण्यात नोकरी; शासकीय तंत्रनिकेतनमध्ये भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथे विजिटिंग व्याख्याता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी (Walk in Interview) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 30 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे

पदाचे नाव – विजिटिंग व्याख्याता (Visiting Lecturer)

पद संख्या – 30 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे

मुलाखतीचा पत्ता – शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे

Opp. Bharat Gear Fdake Pada, Khardi Village, Mumbra, Thane – 400612

मुलाखतीची तारीख – 26 ऑगस्ट 2022

हे पण वाचा -
1 of 76

अधिकृत वेबसाईट – gpthane.org.in

आवश्यक कागदपत्रे – (Walk in Interview)

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड/ लायसन्स/ पॅन कार्ड)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

निवड प्रक्रिया –

  1. या पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे.
  2. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह (ओरिजनल आणि झेरॉक्स प्रती) मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे.
  3. मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने यायचे आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचा TA/DA दिला जाणार नाही.

 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com