क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन । क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, सातारा येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://knpvcintranet.net/index.php पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – अतिथी व्याख्यान पद संख्या – 1 जागा पात्रता – M.V.Sc./ Ph.D नोकरी ठिकाण – सातारा अर्ज … Read more