राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सातारा येथे 552 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी सातारा येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.zpsatara.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

Anesthetist – 30 जागा

Hospital Manager – 25 जागा

X-Ray Technician – 22 जागा

Physician – 33 जागा

Medical Officer – 118 जागा

Staff Nurse – 192 जागा

Ayush Medical Officer – 34 जागा

ECG Technician – 19 जागा

Laboratory Technician – 10 जागा

Ward Boy – 66 जागा

पात्रता – 

Anesthetist – MD Anesthesia/DA/ DNB

Hospital Manager – BAMS/BUMS + MBA,HCA/MPH

X-Ray Technician – Retired X-Ray Technician

हे पण वाचा -
1 of 298

Physician – MD Medicine/ DNB

Medical Officer – MBBS

Staff Nurse – GNM/ B.Sc. Nursing

Ayush Medical Officer – BAMS/BUMS

ECG Technician – Experience Of ECG Technician

Laboratory Technician – BSc DMLT

Ward Boy -10th Pass

वयाची अट – खुला वर्ग – 38 वर्ष , राखीव वर्ग – 43 वर्ष

नोकरीचे ठिकाण – सातारा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.zpsatara.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com