क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, सातारा येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://knpvcintranet.net/index.php

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अतिथी व्याख्यान

पद संख्या – 1 जागा

 पात्रता – M.V.Sc./ Ph.D

नोकरी ठिकाण – सातारा

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://knpvcintranet.net/index.php

अर्ज पाठविण्याचा पत्ता – असोसिएट डीन केएनपी कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स शिरवळ ता. खंडाळा, जि. सतारा – 412801

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com