भारती विद्यापीठामध्ये 31 पेक्षा जास्त जागांची भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन ।भारती विद्यापीठ पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – प्राचार्य, सहकारी प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक, स्टेनो-टायपिस्ट (इंग्रजी, मराठी), टेलिफोन ऑपरेटर, सुरक्षा पर्यवेक्षक, वॉचमन पद संख्या – 31+ … Read more

क्रीडा व युवा सेवा संचालनालयामध्ये अधिकारी पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे येथे अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sports.maharashtra.gov.in/sports_web/ पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – अधिकारी पद संख्या – 1 जागा पात्रता – मूळ जाहिरात बघावी. नोकरीचे ठिकाण – पुणे अर्ज पद्धती – ऑफलाईन … Read more

NCL Pune Recruitment 2020 | 45 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ncl-india.org/ पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी / अग्निसुरक्षा अधिकारी, तांत्रिक … Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेंतर्गत 20 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत समूह संघटक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे .अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – समूह संघटक पद संख्या – 20 जागा  पात्रता – MSW Pass and MS-CIT.MS Office वयाची अट – खुला वर्ग – … Read more

NIASM Recruitment 2020 | 19 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एबियोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.niam.res.in/ NIASM Recruitment 2020 पदांचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – यंग प्रोफेशनल -I, यंग प्रोफेशनल – II पद संख्या – 19 जागा  पात्रता … Read more

HEMRL Pune Bharti 2020 | 46,000 पगार

करिअरनामा ऑनलाईन ।हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी, पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/ HEMRL Pune Bharti 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – निवासी वैद्यकीय अधिकारी  पात्रता – MBBS वयोमर्यादा – 62 वर्षापेक्षा जास्त नसावे. वेतन … Read more

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 96 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नवोदय विद्यालय समिती अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.navodaya.gov.in/ Navodaya Vidyalaya Pune bharti 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  संगीत शिक्षक – 13    कला शिक्षक – 17 पीईटी- 33 ग्रंथपाल – 12 … Read more

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे विविध पदांसाठी भरती; ४२ हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई -मेल )पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदानुसार आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ncl.res.in/Default.aspx NCL Pune Recruitment 2020 पदांचा सविस्तर तपशील –  1) Project Associate I & II – 1 जागा     पात्रता – M. … Read more

Ordnance Factory Ambernath Recruitment 2020|’अप्रेंटीस’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय सेनासामग्री कारखाना अंबरनाथ, ठाणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ofbindia.gov.in/ Ordnance Factory Ambernath Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – अप्रेंटीस पद संख्या – 23 जागा  पात्रता – मूळ जाहिरात बघावी. नोकरी … Read more

ICAR Recruitment 2020 | कांदा, लसूण संशोधन संचालनालयामध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन । कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ईमेल ) पद्धतीने करायचा आहे. आज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dogr.icar.gov.in/index.php?lang=en ICAR Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  1) Young Professional – I – 6 जागा पात्रता –  B. Sc … Read more