पिंपरी चिंचवड महानगरपालिकेंतर्गत 20 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत समूह संघटक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे .अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – समूह संघटक

पद संख्या – 20 जागा

 पात्रता – MSW Pass and MS-CIT.MS Office

वयाची अट – खुला वर्ग – 38 वर्ष , राखीव वर्ग – 43 वर्ष

19499

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड

हे पण वाचा -
1 of 13

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

अर्ज सादर करण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना विभाग मुंबई-पुणे रस्ता पिंपरी 411018

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: