Job Notification : 12 वी ते ग्रॅज्युएटसाठी राज्याच्या ‘या’ महापालिकेत नवीन भरती सुरु; पटापट पाठवा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । पनवेल महानगरपालिका येथे रिक्त (Job Notification) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून स्टाफ नर्स, हेल्थ केअर वर्कर, LHV, लॅब टेक्निशियन पदांच्या एकूण 53 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – पनवेल महानगरपालिका … Read more

Banking Job : ‘या’ बँकेत होतेय क्लर्क पदावर भरती; लगेच करा APPLY

Banking Job (13)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला बँकेत नोकरी करायची (Banking Job) इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. अंतर्गत I.T. कारकून पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे. बँक – पनवेल को-ऑपरेटिव्ह … Read more

Job Notification : राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत विविध पदांची भरती सुरु; थेट द्या मुलाखत; दरमहा 60 हजार पगार 

Job Notification (92)

करिअरनामा ऑनलाईन । पनवेल महापालिका येथे विविध रिक्त (Job Notification) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखत दि. 4 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. संस्था – पनवेल महापालिका, पनवेल भरले जाणारे … Read more

Job Notification : विना परीक्षा थेट द्या मुलाखत; राज्याच्या ‘या’ महापालिकेत होतेय नवीन भरती

Job Notification (82)

करिअरनामा ऑनलाईन । पनवेल महापालिका येथे (Job Notification) वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडयातील प्रत्येक बुधवारी मुलाखत होणार असून वरील पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे; असं आवाहन पालिका प्रशासनाने केले … Read more

Job Notification : पनवेल महानगरपालिकेत फार्मासिस्ट पदांवर भरती सुरु; इथे पाठवा अर्ज

Job Notification (56)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (Job Notification) अंतर्गत, पनवेल महानगरपालिकेत फार्मासिस्ट पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे. संस्था – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, पनवेल भरले जाणारे … Read more

Job Notification : रयत शिक्षण संस्थेत ‘या’ पदावर भरती सुरु; या E-Mail ID वर करा अर्ज 

Job Notification (24)

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत शकुंतला (Job Notification) रामशेठ ठाकूर विद्यालयात विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 54 जागा भरल्या जाणार आहेत.  भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन E-Mail पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा भरली जाणारी … Read more

Panvel Mahanagarpalika Bharti 2020 | 139 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनीच निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 16 ते 25 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112 Panvel Mahanagarpalika Bharti 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  वैद्यकीय अधिकारी – 45 अधिपरिचारिका -29 आरोग्य सेविका -43 फार्मासिस्ट … Read more

पनवेल महानगरपालिकेमध्ये 139 जागांसाठी भरती

पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले  आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

पनवेल महानगरपालिकेत १६८ पदांसाठी भरती

कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) वाढता  प्रादुर्भाव रोखण्यासाठी  पनवेल महानगरपालिकेमध्ये काम करण्यास इच्छुक उमेदवारांकडून विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.