पनवेल महानगरपालिकेत १६८ पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) वाढता  प्रादुर्भाव रोखण्यासाठी  पनवेल महानगरपालिकेमध्ये काम करण्यास इच्छुक उमेदवारांकडून विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 22-7-2020 आहे. उमेदवार हा पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राहणार असावा.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजीशियन – 5 जागा 

पार्टटाइम फिजिशियन -3 जागा 

भूलतज्ञ -5 जागा 

वैद्यकीय अधिकारी – 20 जागा 

वैद्यकीय अधिकारी(आयुष) – 50 जागा 

आधिपरिचारिक -30 जागा 

आरोग्य सेविका – 50 जागा 

फार्मासिस्ट- 5 जागा 

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – पनवेल

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ईमेल – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22-7-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com