Banking Job : ‘या’ बँकेत होतेय क्लर्क पदावर भरती; लगेच करा APPLY

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला बँकेत नोकरी करायची (Banking Job) इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. अंतर्गत I.T. कारकून पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.

बँक – पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि.
भरले जाणारे पद – I.T. कारकून (Banking Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – द पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. 471, टिळक रोड, कापड बाजार, पनवेल- रायगड-410206

नोकरी करण्याचे ठिकाण – पनवेल
वय मर्यादा – 25 वर्षे ते 35 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – I.T. कारकून – B.Sc- IT. (Male Only)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी (Banking Job) दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (Banking Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com