Job Notification : 10 वी उत्तीर्णांसाठी मेगाभरती; महावितरणमध्ये ‘या’ जागांसाठी करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर (Job Notification) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटीस – कोपा, तारतंत्री, वीजतंत्री या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – … Read more