KVK Nagapur Recruitment : ग्रॅज्युएट उमेदवारांना मोठी संधी!! कृषी विज्ञान केंद्रात ‘या’ पदावर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। कृषी विज्ञान केंद्र, नागपूर येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (KVK Nagapur Recruitment) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विषय विशेषज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – कृषी विज्ञान केंद्र, नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2022

भरले जाणारे पद –

विषय विशेषज्ञ (Subject Matter Specialist)

पद संख्या – 04 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (KVK Nagapur Recruitment)

  • विषय विशेषज्ञ (Subject Matter Specialist) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

हे पण वाचा -
1 of 362

भरले जाणारे पद, मिळणारे वेतन आणि पात्रतेविषयी माहितीसाठी जाहिरात पहा – 

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

असोसिएट डीन, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, नागपूर, पिन -400006. (KVK Nagapur Recruitment)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mafsu.in/ या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com