VNIT Recruitment 2022 : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती; त्वरित अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन। विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (VNIT Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लायब्ररी ट्रेनी अप्रेंटिस पद भरले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर

भरले जाणारे पद – लायब्ररी ट्रेनी अप्रेंटिस

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, व्हीएनआयटी, नागपूर, पिन – 440010

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स – (VNIT Recruitment 2022)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – vnit.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com