Banking Job : ग्रॅज्युएट उमेदवारांना ‘या’ सहकारी बँकेत नोकरीची संधी; ही संधी सोडू नका
करिअरनामा ऑनलाईन । जळगाव जनता सहकारी बँक (Banking Job) अंतर्गत व्यवस्थापक/उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – जळगाव जनता सहकारी बँक भरले जाणारे पद – व्यवस्थापक/उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक अर्ज करण्याची पद्धत – … Read more