Jobs Near Me : ‘या’ जिल्हाधिकारी कार्यालयात भरती सुरु, त्वरित करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत विविध रिक्त पदांच्या (Jobs Near Me) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जिल्हा ग्राहक संरक्षक परिषद येथे अशासकीय सदस्य पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या प्त्यार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव

भरले जाणारे पद – अशासकीय सदस्य

पद संख्या – 28 पदे (Jobs Near Me)

नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निमंत्रक, जिल्हा ग्राहक संरक्षक परिषद निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव

काही महत्वाच्या लिंक्स – (Jobs Near Me)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – jalgaon.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com