Job Alert : ऑर्डनन्स फॅक्टरीत मुलाखतीसाठी हजर रहा; तब्ब्ल 75,000 रुपये पगार मिळवा

करिअरनामा ऑनलाईन । ऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव जळगाव येथे लवकरच (Job Alert) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय चिकित्सक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 20 डिसेंबर 2022 असणार आहे.

संस्था – ऑर्डिनेंस फॅक्टरी, वरणगाव, जळगाव

भरले जाणारे पद – (Job Alert)

वैद्यकीय चिकित्सक (Medical Practitioner) – 01 पद

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 20 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Alert)

वैद्यकीय चिकित्सक (Medical Practitioner) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण (Job Alert) संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

वैद्यकीय चिकित्सक (Medical Practitioner) – 75,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume (Job Alert)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता –

मुख्य वैद्यकीय प्रभारी कार्यालय, आयुध निर्माणी वरणगाव, तालुका – भुसावळ, जिल्हा जळगाव [MS] – 425308

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत  वेबसाईट – http://ofbindia.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com