Banking Job : ग्रॅज्युएट उमेदवारांना ‘या’ सहकारी बँकेत नोकरीची संधी; ही संधी सोडू नका

करिअरनामा ऑनलाईन । जळगाव जनता सहकारी बँक (Banking Job) अंतर्गत व्यवस्थापक/उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – जळगाव जनता सहकारी बँक
भरले जाणारे पद – व्यवस्थापक/उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव
वय मर्यादा – 35 ते 45 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज पाठविण्याचा पत्ता – PDF पहा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Job)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक/उपव्यवस्थापक Minimum Graduate with First Class or Post Graduate Candidate having qualified JAIIB/CAIIB/DBF course will be preferred
सहायक व्यवस्थापक Minimum Graduate with First Class or equivalent grade.

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Banking Job) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2023 आहे.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://jjsbl.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com