मोठी बातमी! UGC च्या गाईडलाइन नंतरही ठाकरे सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णयावरच ठाम
मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडली. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक झाली. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा झाली असून UGC ने दिलेल्या गाईडलाईन नंतर सुद्धा अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा पूर्वीचाच निर्णय कायम करण्यात आला. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला आहे तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या … Read more