Government Jobs : आदिवासी विकास विभाग, मुंबई येथे भरती सुरु; ‘ही’ पदे रिक्त
करिअरनामा ऑनलाईन। आदिवासी विकास विभाग, मंत्रालय (Government Jobs) मुंबई येथे विधी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई भरले जाणारे पद – विधी अधिकारी नोकरी करण्याचे … Read more