Indian Bank Recruitment 2022 : इंडियन बँक्स असोसिएशन अंतर्गत भरती सुरू; ‘या’ पदावर होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन | इंडियन बँक्स असोसिएशन अंतर्गत सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी (Indian Bank Recruitment 2022) भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – इंडियन बँक्स असोसिएशन

पदाचे नाव – सल्लागार

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Bank Recruitment 2022)

retired Executives of Banks (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 65 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

E-Mail ID – [email protected]

अर्ज करण्याचा पत्ता – 

वरिष्ठ सल्लागार- HR & RR, एचआर आणि आयआर विभाग, इंडियन बँक्स असोसिएशन, वर्ल्ड ट्रेड सेंटर, सेंटर 1, 6 वा मजला, कफ परेड, मुंबई-400 005

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – www.iba.org.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com