Irrigation Department Bharti : सेवानिवृत अभियंत्यांसाठी पाटबंधारे विभाग जळगावात निघाली भरती; लगेच APPLY करा

करिअरनामा ऑनलाईन । पाटबंधारे विभाग जळगाव येथे विविध पदांसाठी भरती निघाली (Irrigation Department Bharti) आहे. कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2022 आहे.

विभाग – पाटबंधारे विभाग, जळगाव

पदाचे नाव –

कनिष्ठ अभियंता

शाखा अभियंता

सहाय्यक अभियंता

पद संख्या – 03 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत अभियंता (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव (Irrigation Department Bharti)

वयोमर्यादा – 65 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – गिरणा भवन, आकाशवाणी केंद्रासमोर, आकाशवाणी चौक, जळगाव, महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com