केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘CISF’ मध्ये ९१४ जागांसाठी मेगा भरती
पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकार CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांकरता मेगा भरती सुरु साली आहे. एकूण ९१४ जागेसाठी ही भरती होणार आहे. कॉन्स्टेबल-कुक/कॉबलर/बार्बर/वॉशर मॅन/कारपेंटर/कारपेंटर/स्वीपर/पेंटर/मेसन/प्लंबर/माळी/इलेक्ट्रिशिअन या पदांकरता इच्छुक उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM) एकूण जागा- ९१४ पदाचे नाव आणि तपशील- पद क्र. पदाचे नाव/ट्रेड पद … Read more