[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट ।  भारतीय सैन्य दलात विविध पदांकरता मेगा भरती सुरु साली आहे. सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल NA (AMC)/NA VET, सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल, सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) , सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण), सोल्जर फार्मा (AMC) पदांकरता ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ नोव्हेंबर, २०१९ आहे.

अर्ज करण्याची सुरवात- १८ सप्टेंबर, २०१९

पदांचे नाव आणि तपशील-

पद क्र. पदाचे नाव
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD)
2 सोल्जर टेक्निकल
3 सोल्जर टेक्निकल NA (AMC)/NA VET
4 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल
5 सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 
6 सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) 
7 सोल्जर फार्मा (AMC)

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण
पद क्र.2- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM)
पद क्र.2- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)
पद क्र.4- 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान)
पद क्र.5- 10वी उत्तीर्ण
पद क्र.6- 08वी उत्तीर्ण
पद क्र.7-(i) 12 वी उत्तीर्ण (PCB & English) (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm.

शारीरिक पात्रता-

पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD) 168 50 77/82
2 सोल्जर टेक्निकल 167 50 76/81
3 सोल्जर टेक्निकल NA (AMC)/NA VET 167 50 77/82
4 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल 162 50 77/82
5 सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)  168 50 76/81
6 सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)  168 50 76/81
7 सोल्जर फार्मा (AMC) 167 50 77/82

वयाची अट-

पद क्र.1- जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान.
पद क्र.2 ते 6- जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान.
पद क्र.7- जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान.
मेळाव्याचे ठिकाण- शिवाजी स्पोर्ट्स स्टेडियम, रत्नागिरी (महाराष्ट्र)

मेळाव्याचा कालावधी– १७ ते २७ नोव्हेंबर २०१९

प्रवेशपत्र- ०२ ते १६ नोव्हेंबर २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०१ नोव्हेंबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- https://indianarmy.nic.in/home

अधिकृत वेबसाईट– http://www.joinindianarmy.nic.in/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://joinindianarmy.nic.in/Bravo/BRAVOUserLogin.htm

इतर महत्वाचे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात २६६ जागांसाठी भरती

DRDO संरक्षण संशोधन व विकास संघटनेत २२४ जागांसाठी भरती

अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘कृषी सहाय्यक’ पदांची भरती

‘नाबार्ड’ राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ९१ जागांसाठी भरती

बारावी झालेल्यांसाठी खुशखबर ! SSC मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनीयर पदासाठी भरती

GSL मिनीरत्ना गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर