512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे भरती होणार आहे. पदवीधर, डिप्लोमा, इंजिनीयरिंग आणि आयटीआय शिक्षण झालेल्या लोकांसाठी हि भरती होणार आहे. २७२ जागांसाठी हि भरती होणार आहे.

एकूण जागा – २७२

पदाचे नाव- 

  1. पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग: 03 जागा
  2. ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI): 269 जागा

शैक्षणिक पात्रता-

  1. पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
  2. ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI): संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट- किमान 14 वर्षे. (14 वर्षांपेक्षा कमी नाही)

नोकरी ठिकाण- पुणे

परीक्षा- 26 सप्टेंबर 2019 (08:00 AM)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: 512 Army Base Workshop, Kirkee Pune

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2019

हे पण वाचा -
1 of 297

जाहिरात (Notification)-https://drive.google.com/file/d/1pFVSu-rXW138MVpSGR9RfMVj4ODaMKkU/view?usp=sharing

Online नोंदणी-

  1. पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग- http://www.mhrdnats.gov.in/
  2. ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI)-  http://www.apprenticeship.gov.in/Pages/Apprenticeship/home.aspx

 

तर महत्वाचे – 

रतन टाटांबद्दल जाणून घ्या माहित नसलेल्या गोष्टी !

१२ वी, आयटीआय पास आहात? इथे करा नोकरीसाठी अर्ज

पोलीस भरती प्रक्रियेमध्ये होणारमोठा बदल, तरुणांना मिळणार दिलासा!

गोंडवाना विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती

राज्यसेवेच्या परीक्षेत पती पहिला आणि पत्नी दुसरी !

राज्यसेवेच्या परीक्षेत पती पहिला आणि पत्नी दुसरी !

राष्ट्रीय आरोग्य अभियानात २४८ पदांसाठी भरती – ३० जुलै शेवट शेवटची तारीख !

Get real time updates directly on you device, subscribe now.