[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट । भारतीय सैन्य दल मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक), सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी), सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर, टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसोल्जर ट्रेड्समन, सोल्जर ट्रेड्समन, शिपाई फार्मा या पदांसाठी ऑनलाईन पध्दतेने अर्ज पाठवायचे आहे. ही भरती प्रक्रिया नागपूर विभागात अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम & यवतमाळ या जिल्ल्याचा सहभाग आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर २०१९ आहे.

अर्ज करण्याची तारीख- १३ ऑगस्ट २०१९

पदाचे नाव-

पद क्र. पदाचे नाव 
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD)
2 सोल्जर टेक्निकल
3 सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
4 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) 
5 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट
6 सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 
7 सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) 
8 शिपाई फार्मा

शैक्षणिक पात्रता-  

 1. पद क्र.1- 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
 2. पद क्र.2- 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM)
 3. पद क्र.3- 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाइल / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
 4. पद क्र.4- 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)
 5. पद क्र.5- 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण
 6. पद क्र.6- 10 वी उत्तीर्ण
 7. पद क्र.7- 08 वी उत्तीर्ण
 8. पद क्र.8- (i) 12 वी उत्तीर्ण (PCB)  (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह  B.Pharm

शारीरिक पात्रता-

पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD) 168 50 77/82
2 सोल्जर टेक्निकल 167 50 76/81
3 सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) 167 50 76/81
4 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)  167 50 76/81
5 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट  167 50 76/81
6 सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)  168 48 76/81
7 सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)  168 48 76/81
8 शिपाई फार्मा 167 50 77/82

वयाची अट: 

 1. पद क्र.1: जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान. 
 2. पद क्र.2 ते 7: जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान. 
 3. पद क्र.8: जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान.

मेळाव्याचे ठिकाण- जिल्हा स्पोर्ट्स स्टेडियम, चंद्रपूर (महाराष्ट्र)

मेळाव्याचा कालावधी- १२ ते २३ ऑक्टोबर २०१९

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख-२६ सप्टेंबर २०१९

हे पण वाचा -
1 of 306

अधिकृत वेबसाईट- https://indianarmy.nic.in/

जाहिरात (Notification)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply- https://joinindianarmy.nic.in/Bravo/BRAVOUserLogin.htm

इतर महत्वाचे- 

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात सहाय्यक वन रक्षक पदाच्या जागा

[MPSC] राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षे बाबत

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती

१२वी व डिप्लोमा धारकांना एअर इंडियाच्या मध्ये 480 जागांसाठी भरती

पश्चिम रेल्वेत खेळाडूंना सुवर्ण संधी

तंदुरुस्त राहून अभ्यास करा !

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

Get real time updates directly on you device, subscribe now.