केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘CISF’ मध्ये ९१४ जागांसाठी मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकार CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांकरता मेगा भरती सुरु साली आहे. एकूण ९१४ जागेसाठी ही भरती होणार आहे. कॉन्स्टेबल-कुक/कॉबलर/बार्बर/वॉशर मॅन/कारपेंटर/कारपेंटर/स्वीपर/पेंटर/मेसन/प्लंबर/माळी/इलेक्ट्रिशिअन या पदांकरता इच्छुक उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM)

एकूण जागा- ९१४

पदाचे नाव आणि तपशील-

पद क्र. पदाचे नाव/ट्रेड  पद संख्या 
1 कॉन्स्टेबल/कुक  350
2 कॉन्स्टेबल/कॉबलर  13
3 कॉन्स्टेबल/बार्बर  109+1
4 कॉन्स्टेबल/वॉशर मॅन 133+2
5 कॉन्स्टेबल/कारपेंटर 14
6 कॉन्स्टेबल/स्वीपर 270
7 कॉन्स्टेबल/पेंटर  06
8 कॉन्स्टेबल/मेसन 05
9 कॉन्स्टेबल/प्लंबर 04
10 कॉन्स्टेबल/माळी
04
11 कॉन्स्टेबल/ इलेक्ट्रिशिअन  03
एकूणजागा 914

शैक्षणिक पात्रता-

उंची 
छाती
General/EWS/SC/OBC 170 सें.मी. 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST 162.5 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयाची अट- ०१ ऑगस्ट, २०१९ रोजी १८ ते २३ वर्षे [SC/ST/ExSM- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क- General/OBC- १००/- [SC/ST/ExSM- फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता (पश्चिम विभाग)- DIG, CISF (West Zone) HQrs., CISF Complex, Sector-35, Kharghar, Navi Mumbai – 410 210. (E-mail Id: [email protected] )

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- २२ ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM)

अधिकृत वेबसाईट- https://www.cisf.gov.in/

जाहिरात (PDF) आणि अर्ज- www.careernama.com

इतर महत्वाचे-

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात २६६ जागांसाठी भरती

DRDO संरक्षण संशोधन व विकास संघटनेत २२४ जागांसाठी भरती

अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘कृषी सहाय्यक’ पदांची भरती

(Umed) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत २५४ जागांसाठी भरती

SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती

बारावी झालेल्यांसाठी खुशखबर ! SSC मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती जाहीर