IBPS Clerk Admit Card 2024 : IBPS ने जारी केले लिपिक भरती परीक्षेचे ॲडमिट कार्ड; ‘असं’ करा डाउनलोड

IBPS Clerk Admit Card 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS Clerk Admit Card 2024) CRP Clerks XIV साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. IBPS ने राष्ट्रीय बँकांमधील लिपिक संवर्गाच्या 6 हजारापेक्षा अधिक पदांसाठी भरतीचे नियोजन केले आहे. त्यासंदर्भात निवड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील प्राथमिक परीक्षेला बसण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे. IBPS … Read more

IBPS Exam : बँकेची ‘ही’ परीक्षा पास झालात तर मग तुमचं नशीब चमकलंच म्हणून समजा; भरघोस पगार अन् अमाप भत्ते

IBPS Exam

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी बँकेत करिअर करण्याची (IBPS Exam) इच्छा असेल तर मग ही संधी तुमच्यासाठीच चालून आली आहे असं समजा. आयबीपीएस आरआरबी ही बँकिंग कर्मचारी निवड संस्थेद्वारे आयोजित केली जाणारी राष्ट्रीय स्तरावरची एक बँकिंग परीक्षा आहे. क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये ज्यांना काम करायचे असेल, त्यांच्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा पास केल्यास तुमची सगळी … Read more

IBPS Exam : IBPS कडून हॉल तिकिट्स जारी; अशा पद्धतीनं करा Download

IBPS Exam

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल (IBPS Exam) सिलेक्शन IBPS ने स्पेशालिस्ट ऑफिसर्सच्या (CRP SPL-XII) पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा 31 डिसेंबर रोजी होणार आहे. याशिवाय, उमेदवार https://ibpsonline.ibps.in/crpsoxioct22 या लिंकवर क्लिक करून IBPS SO … Read more

Exam : IBPS PO 2022 परीक्षेचे Admit Card जारी; असं करा Download

Exam IBPS Po Exam

करिअरनामा ऑनलाईन। IBPS PO ची प्रिलिम परीक्षा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार (Exam) आहे. यासाठी प्रवेशपत्रे देण्यात आली आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षेला बसण्यासाठी अर्ज केला आहे ते अधिकृत वेबसाइट ibps.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे बँक PO ची एकूण 6432 पदे भरली जातील. परीक्षेच्या तारखा – IBPS PO मॅनेजमेंट ट्रेनी प्रिलिम्स परीक्षा 15, … Read more

IBPS Admit Card 2022 : IBPS ऑफिस असिस्टंट पूर्व परीक्षा हॉल तिकीट जाहीर; असं करा डाउनलोड

IBPS Admit Card 2022

करिअरनामा ऑनलाईन। इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन मार्फत होणारी ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) पूर्व (IBPS Admit Card 2022) परीक्षा प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले आहे. ही परीक्षा दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. आपण खाली दिलेल्या स्टेप्स पाहून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड किंवा प्रिंट करू शकता. Hall ticket असं डाउनलोड करा सर्वप्रथम IBPS अधिकृत वेबसाईट ibpsonline.ibps.in … Read more

What is IBPS : ‘ही’ परीक्षा द्या आणि देशातील ‘या’ मोठ्या बँकांमध्ये जॉब मिळवा; जाणून घ्या कसं?

What is IBPS

करिअरनामा ऑनलाईन। बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी (What is IBPS) अनेक तरुण-तरुणी धडपड करत असतात. काही होतकरू विद्यार्थी बारावीनंतर शिक्षण घेण्यासोबतच बँकेत जॉब मिळवण्यासाठी परीक्षांची तयारी करत असतात. या सर्व बँकांच्या परीक्षा IBPS म्हणजे इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल या संस्थेद्वारे घेण्यात येतात. मात्र हे IBPS आहे तरी काय? ही परीक्षा दिल्यानंतर नक्की कोणत्या बँकांमध्ये जॉब मिळू … Read more

IBPS परीक्षेतील पदवी प्रमाणपत्र अट शिथिल करण्याची मागणी

करिअरनामा ऑनलाईन । (IBPS Exam 2020) इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) या केंद्रीय संस्थेतर्फे राष्ट्रीयकृत बँकांमधील २ हजार ५५७ लिपिक भरतीसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा होणार आहे. मात्र ही  परीक्षा देण्यासाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्याकडे २३ सप्टेंबरपूर्वी पदवी अंतिम परीक्षेत उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. कोरोना विषाणूमुळे यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्या नसल्याने अंतिम वर्षाची परीक्षा देणारे … Read more

IBPS Recruitment 2020 | 9638 जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज!

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मध्ये विविध पदांच्या एकूण 9638 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.