Success Story : पास झाली तरी समाधानी नव्हती; पुन्हा परीक्षा दिली; आठवड्यात 2 दिवस अभ्यास अन् या तरुणीने अशी क्रॅक केली UPSC 

Success Story of IRS Devayani Sinh

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे (Success Story) म्हणजे लोखंड चघळण्यासारखे आहे असं अनेकजण म्हणतात. पण अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने ही म्हण चुकीची सिद्ध केली आहे. हरियाणाची रहिवासी असलेल्या देवयानी सिंहची कथाही अशीच आहे. या तरुणीने आठवड्यातून केवळ 2 दिवस अभ्यास करुन UPSC सारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण करुन तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. केंद्रीय … Read more

Career Success Story : प्रायव्हेट नोकरीसाठी रिस्क घेतली; थेट IAS पदालाच ठोकला रामराम; बनले टॉपचे CEO

Career Success Story of Rohit Modi

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहीतच आहे; UPSC परीक्षा (Career Success Story) ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो मुलं या परीक्षेची तयारी करतात, परीक्षेला बसतात, पण मोजकीच मुलं यामध्ये यश मिळवतात. IAS अधिकारी होणं ही सोपी गोष्ट नाही. इथपर्यंत पोहचण्यासाठी लोक रात्रीचा दिवस करुन अभ्यास करतात. काहीजण तर  मेडिकल, इंजिनिअरिंग, मोठ्या पदाच्या खासगी … Read more

UPSC Success Story : UPSC ची तयारी सुरु असताना आईला गमावलं, अंकिता IAS बनून सर्वांसाठी बनली प्रेरणा

UPSC Success Story of Ankita Choudhary

करिअरनामा ऑनलाईन । घरातील मुले शिकून मोठी होऊन (UPSC Success Story) अधिकारी होतात, तेव्हा घरातील सदस्यांना वेगळा आनंद मिळतो आणि मुलांनाही वेगळाच आनंद मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला IAS अंकिता चौधरीची गोष्ट सांगणार आहोत जी IAS ऑफिसर झाली पण तिच्या आनंदात तिची आई तिच्यासोबत नव्हती. ती फक्त आठवणीत होती. IIT दिल्लीतून केलं पोस्ट … Read more

UPSC Succeess Story : गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून सुरु केला अभ्यास; 6 वी रॅंक मिळवून बनली IAS अधिकारी

UPSC Succeess Story of Vishakha Yadav IAS

करिअरनामा ऑनलाईन । विशाखा यादवच्या यशाची गाथा (UPSC Succeess Story) तिच्या दृढ निश्चयाचा आणि समर्पणाचा पुरावा आहे. एक चांगली नोकरी सोडण्यापासून ते UPSC परीक्षेत संपूर्ण भारतात 6 वी रँक मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास चिकाटी आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याच्या सामर्थ्याचे जीवंत उदाहरण देतो. अनोळखी वाटेवर चालण्याचं केलेलं धाडस आणि  संकटांवर मात करत यशापर्यंत पोहचण्याचा तिचा प्रवास देशातील … Read more

IAS Success Story : IAS मधील प्रसिद्ध चेहरा; BDS ते UPSC कसा होता तनु जैन यांचा प्रवास

IAS Success Story Tanu Jain

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी(UPSC) किंवा आयएएस स्पर्धा (IAS Success Story) परीक्षा म्हटलं की काही विशेष नावं समोर येतात, त्यातीलच एक नाव म्हणजे डॉक्टर तनु जैन. या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या तसेच इतर अनेक सामान्य लोकांमध्ये तनु जैन ह्या बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत. युनियन पब्लिक सर्विस कमिशन( Union Service Public Comission) असं नाव केवळ youtube वर सर्च केल्यास … Read more

IAS Story : IAS होवून आई-वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण; बिझनेससाठी सोडली नोकरी; कमावलं भरपूर नाव आणि पैसा 

IAS Story Baalgopaal Chandrashekhar

करिअरनामा ऑनलाईन । आज सरकारी नोकरी मिळवण्यासाठी (IAS Story) तरुण वर्ग जीवतोड मेहनत करताना दिसतात. सरकारी नोकरीच्या मागे धावणाऱ्या अनेकांनी तगड्या पॅकेजच्या नोकऱ्या सोडल्याची अनेक उदाहरणे आहेत. स्वप्नाच्या मागे धावताना हे तरुण अहोरात्र मेहनत घेतात. काहींना यामध्ये यश मिळते तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो. अशाच एका मुलाने आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी UPSC … Read more

UPSC Success Story : खाजगी कंपनीत नोकरी; घरुनच केला अभ्यास; इशिता किशोर देशात ठरली UPSC टॉपर

UPSC Success Story Ishita Kishor

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल (UPSC Success Story) सर्व्हिसेस परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज नागरी सेवा 2022 चा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी यूपीएससी टॉपर्सच्या यादीत टॉप 10 मध्ये 6 मुली आहेत; तर इशिता किशोरने संपूर्ण भारतात अव्वल क्रमांक मिळवला आहे. दिल्लीच्या श्री राम कॉलेजची विद्यार्थिनी इशिता किशोर … Read more

IAS Success Story : 35 वेळा नापास… तरी हिम्मत हारली नाही; आधी IPS अन् नंतर IAS झालेला ‘हा’ तरुण कोण?

IAS Success Story Vijay Vardhan

करिअरनामा ऑनलाईन । सतत प्रयत्न करणारे कधीच हार (IAS Success Story) मानत नाहीत. एखाद्या व्यक्तिमध्ये संयम, धैर्य आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर तो काहीही करू शकतो. ओसाड जमिनीवर सोने उगवण्यापासून करोडो रुपयांची कंपनी स्थापन करण्यापर्यंत जिद्दी व्यक्ति काहीही करु शकते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची अती कठीण परीक्षा पास होण्यासाठी देशातील लाखो तरुण दिवस रात्र मेहनत … Read more

IAS Businessman : यांचा कोणीही हात धरु शकत नाही; हौस पूर्ण करण्यासाठी IAS पद सोडून करतात ‘हा’ बिझनेस

IAS Businessman

करिअरनामा ऑनलाईन । भारतात दरवर्षी संघ लोकसेवा (IAS Businessman) आयोगाकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड केली जाते. या नोकरीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. IAS अधिकारी भारतीय नोकरशाहीत सर्वात वरच्या स्तरावर असतो. ही नोकरी करताना मिळणाऱ्या सुविधा, सामाजिक दर्जा पाहता ती नोकरी सहसा कोणी सोडेल, असा विचार कोणी कधी केला नसेल. पण … Read more

IAS Love Story : या IAS ने दोन भेटीतच कृष्णाला केलं प्रपोज; वाचा त्यांची इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी

IAS Love Story

करिअरनामा ऑनलाईन । आयएएस अधिकाऱ्यांची लग्ने म्हणजे (IAS Love Story) चर्चेचा विषय. देशातील अनेक IAS अधिकारी आपला जीवनसाथी निवडताना IAS किंवा IPS अधिकाऱ्याची निवड करतात. यापैकी अनेक जण सुखाने संसार करतात. तर काही जणांचा फार थोड्या दिवसांत घटस्फोटदेखील होतो. आज आपण पुण्यात जन्मलेल्या एका IAS अधिकाऱ्याची लव्ह स्टोरी पाहणार आहोत; जीने कोणत्या अधिकाऱ्याशी लग्न न … Read more