IRCTC Recruitment 2023 : टुरिझमची आवड आहे? आता थेट द्या मुलाखत; इंडियन रेल्वेत सरकारी नोकरी; 35,000 पगार
करिअरनामा ऑनलाईन । इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम (IRCTC Recruitment 2023) कॉर्पोरेशन लिमिटेड पश्चिम विभाग येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पर्यटन मॉनिटर्स (Tourism Monitors) या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 जुलै 2023 निश्चित करण्यात … Read more