UPSC EPFO Recruitment 2023 : पदवीधरांसाठी UPSC अंतर्गत कामगार मंत्रालयात नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी आजच करा APPLY

UPSC EPFO Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी (UPSC EPFO Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत एनफोर्समेंट ऑफिसर आणि सहाय्यक आयुक्त पदाच्या एकूण 577 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 25 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून … Read more

BMC Recruitment 2023 : मोठी बातमी!! मुंबई महापालिकेत लिपिकांच्या 1100 जागांसाठी लवकरच होणार भरती

BMC Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी (BMC Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेत लवकरच भरती निघणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कनिष्ठ लिपिक पदाच्या 1100 जागा भरण्यासाठी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून येत्या महिन्यात जाहिरात काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका व्यवस्थापनाने दिली आहे. मुंबई महानगरपालिकेत होणाऱ्या भरती … Read more

IOCL Recruitment 2023 : Indian Oil मध्ये जॉबसाठी बंपर ओपनिंग!! जाणून घ्या पात्रता

IOCL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत (IOCL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, कनिष्ठ साहित्य सहाय्यक, कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक पदाच्या एकूण 518 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 01 मार्च … Read more

Police Bharti 2023 : पोलिस भरतीबाबत सर्वात मोठी अपडेट!! ‘या’ दिवशी होणार लेखी परीक्षा

Police Bharti 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात सुरु असलेल्या पोलिस भरतीमध्ये मैदानी (Police Bharti 2023) चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांमध्ये अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात … Read more

Megabharati : राज्याच्या विविध महापालिकांमधील रखडलेली भरती लवकरच मार्गी लागणार; 22,381 जणांना मिळणार नोकरीची संधी

Megabharati (1)

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील (Megabharati) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील विविध महानगर पालिकांमधील 22,831 पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नगरविकास विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी घेतलेल्या महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकारी यांच्या परिषदेत महानगरपालिकांतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, महापालिकांना … Read more

Women Agniveer Recruitment : महिला दिनाचं खास सरप्राईज!! पुण्यात होणार महिला अग्निवीर भरती; पात्रता फक्त 10 वी पास

Women Agniveer Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या (Women Agniveer Recruitment) महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला उमेदवारांच्या अग्निवीर भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. Indian Army अंतर्गत अग्निवीर जनरल ड्युटी (महिला) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे. संस्था – भारतीय … Read more

Assam Rifles Recruitment : 10 वी/ 12 वी पाससाठी सरकारी नोकरी!! Assam Rifles ने जाहीर केली 616 जागांवर भरती

Assam Rifles Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर (Assam Rifles Recruitment) तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आसाम राइफल्स मध्ये ट्रेड्समन पदाच्या 616 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023 आहे. संस्था … Read more

MPSC Recruitment 2023 : MPSCची मोठी अपडेट!! 8169 पदांच्या भरतीसाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

MPSC Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या सरकारी सेवेत दाखल होवू इच्छिणाऱ्या (MPSC Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढे उल्लेख केलेल्या संवर्गातील एकूण 8169 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 25 जानेवारी 2023 पासून सुरु झाली असून … Read more

Bank of India Recruitment : ग्रॅज्युएट्ससाठी बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; या लिंकवर करा अर्ज

Bank of India Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ इंडियामध्ये विविध रिक्त पदांच्या (Bank of India Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून PO पदांच्या एकूण 5०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे. बँक – बँक ऑफ इंडिया … Read more

SSC Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शनच्या पद संख्येत मोठी वाढ!! जाणून घ्या किती जागा वाढल्या

SSC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशनने उमेदवारांना मोठी (SSC Recruitment 2023) आनंदाची बातमी दिली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने CGL परीक्षा 2022 द्वारे भरल्या जाणार्‍या पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. सीजीएल भरती 2023 द्वारे आता एकूण 37 हजार 409 पदे भरली जाणार आहेत. याआधीच्या भरतीद्वारे 20 हजार पदे भरण्यात आली होती. आयोगाने जाहीर केलेल्या … Read more