Bank of India Recruitment : ग्रॅज्युएट्ससाठी बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; या लिंकवर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ इंडियामध्ये विविध रिक्त पदांच्या (Bank of India Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून PO पदांच्या एकूण 5०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.

बँक – बँक ऑफ इंडिया

भरले जाणारे पद – प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

पद संख्या – 500 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2023

अर्ज फी – (Bank of India Recruitment)

खुला : रु. ८५०/-
राखीव : रु. १७५/-

भरतीचा तपशील –

Bank-of-India-PO-Recruitment-2023-Details

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

Credit Officer 350 Graduate in Any Stream (Bank of India Recruitment)
IT Officer 150 B.Tech/ PG in CS/ ECE/ IT OR DOEACC ‘B’ Level

असा करा अर्ज – 

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. (Bank of India Recruitment)
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२३ आहे.

काही महत्वाच्या तारखा –

  1. Bank Of India Recruitment 2023 Short Notice – 08 February 2023
  2. Bank Of India Recruitment 2023 Notification PDF – 10 February 2023 (Bank of India Recruitment)
  3. Bank Of India Recruitment 2023 Apply Online Start Date – 11 February 2023
  4. Last Day to Apply Online for Bank Of India Recruitment 2023 – 25 February 2023

अर्ज फी –

UR/OBC/EWS – Rs. 850/-

SC/ST/PH – Rs. 175/-

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com