भारतीय नौदलात भरती
पोटापाण्याची गोष्ट | भारतीय नौदलात ‘स्पोर्टस कोटा सेलर’ पदांसाठी दहावी व बारावी पास उमेदवारणसाठी सुवर्ण संधी. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट, २०१९ आहे. पदाचे नाव व तपशील- 1. सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर 2. सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR) 3. सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR) क्रीडा प्रकार- … Read more