मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये २५६ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती राबवाव्यात येत आहे. २५६ विविध जागे साठी ही भरती होणार आहे. फोरमन,अकाउंटंट, टेक्निकल असिस्टंट, टेक्निशिअन, मेकॅनिक,स्टेनोग्राफर, असिस्टंट, टेक्निशिअन, इलेक्ट्रिशिअन, लाइब्रेरी असिस्टंट या पदांसाठी ही भरती होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर, २०१९आहे.

एकूण जागा- २५६ (१६८+८८)

एकूण पद- १६८

पदाचे नाव व तपशील-  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 फोरमन (Mechanical) 02
2 अकाउंटंट 10
3 फोरमन (इलेक्ट्रिकल) 02
4 टेक्निकल असिस्टंट (Survey & Draftsman) 03
5 टेक्निशिअन (Drilling) 40
6 मेकॅनिक 20
7 मेकॅनिक (Welder)  05
8 मेकॅनिस्ट 08
9 स्टेनोग्राफर (English) 09
10 असिस्टंट (HR) 16
11 असिस्टंट (Materials) 23
12 असिस्टंट (Accounts) 16
13 टेक्निशिअन  (laboratory) 07
14 टेक्निशिअन (Sampling) 01
15 टेक्निशिअन (Survey & Draftsman) 02
16 इलेक्ट्रिशिअन 03
17 लाइब्रेरी असिस्टंट 01
Total 168

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) 60 % गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2- (i) पदवी/पदव्युत्तर पदवीसह CA/ICWA (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3- (i) 60 % गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4- (i) 60 % गुणांसह सर्वेक्षण / सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) AutoCAD कोर्स (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (Earth Moving Machinery Diesel Mechanic /Motor Mechanic/Fitter) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (Diesel Mechanic /Motor Mechanic/ Fitter) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (Welder) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (Turner/ Machinist/ Grinder/ Miller) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.9- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी लघुलिपी 80 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.10- (i) BA/B.Com/B.Sc/BBA /BBM/ BSW. (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.11- (i) गणित पदवीधर किंवा B.Com (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.12- (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.13- (i) B.Sc. (Chemistry/ Physics/ Geology) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.14- (i) B.Sc. (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.15- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (Survey/ Draftsmanship (Civil) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.16- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrical) (iii) वायरमन प्रमाणपत्र (iv) 03 वर्षे अनुभव
पद क्र.17- (i) लाइब्रेरी सायन्स पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट- ०७ ऑगस्ट २०१९ रोजी ३० वर्षांपर्यंत, [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC/EWS- ₹१००/- [SC/ST/PWD/ExSM- फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २१ सप्टेंबर २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://www.mecl.co.in/Careers.aspx

एक्झिक्युटिव पदाच्या ८८ जागा

एकूण जागा- ८८

पदाचे नाव- एक्झिक्युटिव

शैक्षणिक पात्रता- (i) CA/ICWA, MBA/ M.Sc/M.Tech./ M.Sc.Tech. B.Tech./B.E./ B.Sc. (Engg.)/ LLB/ MBA (HR)/ MSW/ MMS(HR)/ CWA किंवा समतुल्य (ii) अनुभव

वयाची अट- ०७ ऑगस्ट, २०१९ रोजी ३०/४०/४५/४८/५० वर्षांपर्यंत, [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC/EWS- ₹१००/- [SC/ST/PWD/ExSM- फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २१ सप्टेंबर, २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- https://www.mecl.co.in/Careers.aspx

इतर महत्वाचे-

राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प, औरंगाबाद येथे २२४ जागांसाठी भरती

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ जाहिर

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत विविध पदांसाठी पूर्व परीक्षा जाहीर

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती

संरक्षण वसाहत विभागात ‘उपविभागीय अधिकारी’ पदांची भरती

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये २९० जागांसाठी भरती [आज शेवटची तारीख]

#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?