स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत विविध पदांसाठी पूर्व परीक्षा जाहीर

करिअर नामा । स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत विविध जागे साठी (CBT पेपर I) पूर्व परीक्षा जाहीर झाली आहे. ही परीक्षा ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनिअर ट्रान्सलेटर, सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर आणि हिंदी प्राध्यापक या पदांसाठी होणार आहे. इच्छुक उमेदवारणकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर, २०१९ (०५:००PM) आहे.

परीक्षेचे नाव- ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनिअर ट्रान्सलेटर, सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर आणि हिंदी प्राध्यापक

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव 
1 ज्युनिअर ट्रांसलेटर (CSOLS)
2 ज्युनिअर ट्रांसलेटर (Railway Board)
3 ज्युनिअर ट्रांसलेटर (AFHQ)
4 ज्युनिअर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर (JHT)
5 सिनिअर हिंदी ट्रांसलेटर
6 हिंदी प्राध्यापक 

शैक्षणिक पात्रता-

पद क्र. 1 ते 4- (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव.
पद क्र.5- (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०३ वर्षे अनुभव.
पद क्र.6- (i) इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी (ii) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
वयाची अट- ०१ जानेवारी २०२० रोजी १८ ते ३० वर्षे. [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण– संपूर्ण भारत.

परीक्षा फी- General/OBC- ₹१००/- [SC/ST/PWD/ExSM/महिला- फी नाही]

परीक्षा (CBT पेपर I)- २६ नोव्हेंबर, २०१९

ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख- २६ सप्टेंबर, २०१९ (०५:००PM)

अधिकृत वेबसाईट- https://ssc.nic.in/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://ssc.nic.in/

इतर महत्वाचे- 

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांच्या 311 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मध्ये भरती

पशुसंवर्धन विभागाच्या सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१९

पशुसंवर्धन विभागाच्या सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द

सीमा रस्ते संघटनेत BRO ३३७ जागांसाठी भरती