राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प, औरंगाबाद येथे २२४ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | केन्द्रीय श्रम व रोजगार मंत्रालय भरात सरकार यांचा संतुक्त विद्यमाने राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प औरंगाबाद जिल्यात राबवाव्यात येत आहे. २२४ जागेसाठी मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर कार्यक्रम व्यवस्थापक (कंत्राटी), व्यवसाय प्रशिक्षक (कंत्राटी), शिक्षक (कंत्राटी), लिपिक (कंत्राटी) या पदासाठी होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- २२४

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 कार्यक्रम व्यवस्थापक (कंत्राटी) 02
2 व्यवसाय प्रशिक्षक (कंत्राटी) 27
3 शिक्षक (कंत्राटी) 130
4 लिपिक (कंत्राटी) 65
Total 224

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1: (i) BSW किंवा MSW (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) ITI उत्तीर्ण (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.4: (i) १२वी उत्तीर्ण (ii) मराठी, इंग्रजी टंकलेखन (iii) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट- ३० ऑगस्ट, २०१९ रोजी,

पद क्र.1- 21 ते 45 वर्षे
पद क्र.2- 21 ते 50 वर्षे
पद क्र.3- 21 ते 50 वर्षे
पद क्र.4- 21 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण- औरंगाबाद

परीक्षा फी- ₹३००/-

परीक्षा तारीख- ०८ सप्टेंबर २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०५ सप्टेंबर, २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply http://aurangabadexam.in/

इतर महत्वाचे- 

संरक्षण वसाहत विभागात ‘उपविभागीय अधिकारी’ पदांची भरती

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये २९० जागांसाठी भरती [आज शेवटची तारीख]

#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

३३ उमेदवारांची सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून प्रतिक्षायादीतुन शिफारस

खूशखबर! राज्यात पोलीस भरती जाहिर, इथे करा अर्ज

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांच्या 311 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती