मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट |मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांकरता भरती प्रकिया सुरु झाली आहे. २२१ जागे साठी ही भरती होणार आहे. उपव्यवस्थापक, अधिकारी-स्टेनो, अधिकारी साधारण, अधिकारी सुरक्षा, बॅंक सहाय्यक सर्वसाधारण, बॅंक सहाय्यक टंकलेखक (इंग्रजी/मराठी), बॅंक सहाय्यक ग्रंथपाल, बॅंक सहाय्यक टेलिफोन ऑपरेटर कम क्लार्क कम रिसेप्शनिस्ट, बॅंक सहाय्यक स्वीय सहाय्यक या विविध जागे साठी ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०१९आहे.

एकूण जागा- २२१

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- ०२ सप्टेंबर, २०१९

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 उपव्यवस्थापक 19
2 अधिकारी-स्टेनो 02
3 अधिकारी- साधारण 32
4 अधिकारी – सुरक्षा 01
5 बॅंक सहाय्यक – सर्वसाधारण 157
6 बॅंक सहाय्यक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी) 05
7 बॅंक सहाय्यक – ग्रंथपाल 01
8 बॅंक सहाय्यक – टेलिफोन ऑपरेटर कम क्लार्क कम रिसेप्शनिस्ट 02
9 बॅंक सहाय्यक – स्वीय सहाय्यक 02
Total 221

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 120 श.प्र.मि. / मराठी स्टेनोग्राफी 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी/मराठी टंकलेखन 60 श.प्र.मि.
पद क्र.3- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकिंग क्षेत्रातील 02 वर्षे अनुभव
पद क्र.4 (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) माजी सैनिक (NCO सुभेदार मेजर)/ कमिशन्ड अधिकारी, माजी पोलिस अधिकारी.
पद क्र.5- कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.6- (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) इंग्रजी/मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.7- ग्रंथपाल विषयातील पदवी (B.Lib) किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह ग्रंथपाल डिप्लोमा
पद क्र.8- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मासमिडीया, पत्रकारिता, हॉस्पीटेलिटी मॅनेजमेंट पदवी/डिप्लोमा (iii) टेलिफोन ऑपरेटर कोर्स प्रमाणपत्र
पद क्र.9- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मासमिडीया, पत्रकारिता पदवी/डिप्लोमा (ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट-

पद क्र.1- 40 ते 45 वर्षे.
पद क्र.2 आणि 3- 30 ते 40 वर्षे.
पद क्र.4- 35 ते 45 वर्षे.
पद क्र.5 ते 9- 20 ते 35 वर्षे.

नोकरी ठिकाण- मुंबई

परीक्षा फी-

पद क्र.1- ₹१७७०/-
पद क्र.2,3 आणि 4- ₹१६१४/-
पद क्र.5 ते 9- ₹११८०/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २१ सप्टेंबर २०१९ (०५:०० PM)

अधिकृत वेबसाईट- https://www.mdccbank.com/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply http://mumbaidccbank.co.in/

इतर महत्वाचे-

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांच्या 311 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मध्ये भरती

पशुसंवर्धन विभागाच्या सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया सुरु

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१९

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत MSEB मध्ये ७४६ जागांसाठी मेगा भरती