MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ जाहिर

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअर नामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगचा गट-क सेवा पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच झाला आहे. ३३८ जागे साठी ही घेण्यात अली होती. उत्तीर्ण उमेदवार कडून महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१९ आहे.

एकूण जागा- ३३८

अर्ज करण्याची तारीख- २८ ऑगस्ट, २०१९

हे पण वाचा -
1 of 358

पदाचे नाव & तपशील-  

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
1 दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,गट क  33
2 कर सहाय्यक, गट क  126
3 लिपिक टंकलेखक (मराठी), गट क  162
4 लिपिक टंकलेखक (इंग्रजी), गट क  17
Total  338

शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1- (i) पदवीधर (ii) उंची: पुरुष: 165 सेमी व छाती 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त., महिला:उंची 155 सेमी व वजन 50 किलो.
पद क्र.2- (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.3- (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
पद क्र.4- (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट- ०१ ऑगस्ट २०१९ रोजी [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

पद क्र.1- 18 ते 38 वर्षे
पद क्र.2- 18 ते 38 वर्षे
पद क्र.3- 19 ते 38 वर्षे
पद क्र.4- 19 ते 38 वर्षे
परीक्षा फी- अमागास- ₹५२४/- [मागासवर्गीय- ₹३२४/-, माजी सैनिक- ₹२४/-]

 

अ. क्र. परीक्षा  तारीख  जिल्हा केंद्र
1 मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्र.1 06 ऑक्टोबर 2019  औरंगाबाद, नागपूर, मुंबई & पुणे 
2 पेपर क्र.2 (लिपिक टंकलेखक)  13 ऑक्टोबर 2019   औरंगाबाद, नागपूर, मुंबई & पुणे 
3 पेपर क्र.2 (दुय्यम निरीक्षक) 20 ऑक्टोबर 2019   मुंबई
4 पेपर क्र.2 (कर सहाय्यक) 03 नोव्हेंबर 2019   औरंगाबाद, नागपूर, मुंबई & पुणे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ११ सप्टेंबर २०१९

अधिकृत वेबसाईट- https://mpsc.gov.in/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

इतर महत्वाचे-

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांच्या 311 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती

पशुसंवर्धन विभागाच्या सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया सुरु

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१९

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत MSEB मध्ये ७४६ जागांसाठी मेगा भरती

भारतीय स्टेट बँक ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ चा निकाल जाहीर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.