अंगणवाडी सेविकांना सरकारी नोकर समजावे ; भारतीय मजूर संघाची मागणी…

देशात अनेक वर्षांपासून अंगणवाडीमध्ये अनेक महिला काम करतात. या महिलांना सरकारी नोकर समजावे, अशी मागणी भारतीय मजूर संघाने केली आहे. 

जिल्हा परिषद सांगलीमध्ये होणार भरती

जिल्हा परिषद सांगली येथे शिक्षण सेवक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

भंडारा जिल्हा परिषदमध्ये होणार भरती…

जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत कनिष्ठ अभियंता, अंगणवाडी पर्यवेक्षिका, प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक पदांच्या एकूण ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत २०२० मध्ये होणार भरती…

नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक पदांच्या एकूण ८ रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अमरावती जिल्हा परिषदमध्ये होणार भरती

जिल्हा परिषद अमरावती येथे आरोग्य सेवक, वरिष्ठ सहायक लेखापाल, शिक्षण सेवक पदांच्या एकूण २० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये नवीन वर्षात होणार विविध पदांची भरती…

बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक अशा विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती…

IOCL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड  ३१२ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 

बापरे ! ८ हजार शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार ; काय आहे कारण ते घ्या जाणून…

शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी पास नसलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याची कार्यवाही सुरू  करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिलेत.

जिल्हा निवड समिती रायगडमध्ये होणार मेगा भरती

रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा निवड समितीत विविध पदांच्या १२२ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.