सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ११ जागांची भरती

करिअरनामा ।  सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत  आरोग्य सेवक, कनिष्ठ सहाय्यक, परिचर, लिपिक टंकलेखक, तलाठी अशा एकूण ११ जागा भरवण्यात येत आहेत. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख ६  जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज त्वरित पाठवावेत.

पदांचा तपशील खालील प्रमाणे – 

पदाचे नाव – आरोग्य सेवक, कनिष्ठ सहाय्यक, परिचर, लिपिक टंकलेखक, तलाठी

पद संख्या – ११ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग

फीस – मागासवर्गीय उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क रु. १५०

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

६ जानेवारी २०२० (आरोग्य सेवक, कनिष्ठ सहाय्यक, परिचर)

९ जानेवारी २०२० (टंकलेखक, तलाठी)

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, मध्यवर्ती टपाल नोंदणी कक्ष, तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग (आरोग्य सेवक, कनिष्ठ सहाय्यक, परिचर)

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निवड समिती, सिंधुदुर्ग, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनागरी ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग – ४१६ ८१२ (टंकलेखक, तलाठी)

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]