पवित्र पोर्टल उर्दू निवड यादी प्रकाशित…

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । उर्दू माध्यमातील रिक्त पदासाठी शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ही यादी उमेदवारांच्या लॉगिंवर उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी सर्वसाधारण यादी पहावी. या यादीतील उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी दि १० जानेवारी २०२० पर्यंत संबंधित संस्थेत उपस्थित राहून नियुक्ती प्राधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

राज्यात पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीतील उर्दू माध्यमातील रिक्‍तपदांसाठी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका यांची व्यवस्थापननिहाय पात्र उमेदवारांची शिफारस, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना संबंधित संस्थांमध्ये उपस्थित राहून नियुुक्‍ती मिळविण्यासाठी येत्या 10 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

_—-__

हे पण वाचा -
1 of 349

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]

Get real time updates directly on you device, subscribe now.