राज्यात तलाठ्यांची पाच हजार रिक्त पदे ; तलाठी भरती कधी होणार

राज्यात तलाठ्यांची 12 हजार 636 पदे आहेत. त्यापैकी 10 हजार 340 कार्यरत आहे. ग्रामीण भागातील शेती व संबंधित प्रश्‍न सोडवण्याची तलाठ्यांकडे जबाबदारी आहे.

रत्नागिरी SVJCT समर्थं नर्सिंग कॉलेजमध्ये विविध पदांची भरती

SVJCT समर्थ नर्सिंग कॉलेज कासारवाडी, रत्नागिरी येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि शिक्षक पदांच्या ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पुणे मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची भरती

पुणे येथे दि. मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुंबई येथे कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रात होणार विविध पदांची भरती

कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र, मुंबई येथे  विविध पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पुणे विद्यापीठ येथे प्रकल्प सहाय्यक पदाची भरती

पुणे विद्यापीठ येथे प्रकल्प सहाय्यक पदाच्या १ रिक्त जागेची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे अर्ज भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

खुशखबर ! स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणार भरती

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये नोकर भरती प्रक्रिया चालू आहे.

जालना जिल्हा निवड समिती लेखी परीक्षा प्रवेशपत्र जाहीर

जिल्हा निवड समिती जालनाने कनिष्ठ सहाय्यक, आरोग्य सेवक आणि परिचरपदभरती लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे.

खुशखबर ! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ९२६ पदांची भरती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे सहाय्यक पदाच्या एकूण ९२६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सुवर्णसंधी ! मुंबई रेल्वेमध्ये ३५५३ पदांची होणार भरती

रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे, मुंबई येथे ट्रेड अपरेंटिस पदांच्या एकूण ३५५३ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शिक्षण मंडळ भरती परीक्षा निकाल आणि प्रतिसाद पत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कनिष्ठ लिपिक पदभरतीचे निकाल / प्रतिसाद पत्रक जाहीर केलेले आहे.