नागपूर येथे केंद्रीय विद्यालयामध्ये विविध पदांसाठी भरती

नागपूर येथे केंद्रीय विद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

UPSC अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती

संघ लोक सेवा आयोगा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र , इच्छुक या पदांसाठी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडमध्ये होणार भरती ; असा करा अर्ज

मुंबई येथे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडमध्ये  मुख्य विधी सल्लागार, उप विधी सल्लागार पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

पुणे मेट्रोसाठी होणाऱ्या भरतीत महिलांनाही मिळणार संधी

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी आणि पुण्यातील मेट्रो मार्गावरील संचलन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी 195 पदे भरण्याचा निर्णय महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने घेतला आहे.तसेच पुण्याच्या मेट्रोसाठी सुरुवातीला मंजूर झालेल्या पदांमध्ये महिलांना संधी उपलब्ध होणार आहे.

नांदेड महानगरपालिकेमध्ये अभियंता पदांसाठी होणार भरती

नांदेड महानगरपालिकेमध्ये अभियंता पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पात्र व इच्छुक उमेदवार या पदासाठी 20 फेब्रुवारी पर्यंत ऑफलाइन अर्ज करू शकतात .

एसटी महामंडळात होणार मेगा भरती ; 24 हजार जागा रिक्त

एसटी महामंडळात मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. गेल्या  दोन वर्षात महामंडळात रिक्त जागा भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे 15 हजार रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये चालक, वाहकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत.  .

खुशखबर ! एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 87 जागांसाठी होणार भरती

एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

सिंधुदुर्ग येथे जलसंपदा विभागा अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

सिंधुदुर्ग येथे जलसंपदा विभागा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज दाखल करू शकतात.

IBPS विश्लेषक प्रोग्रामर परीक्षा प्रवेशपत्र जाहीर

बँकिंग कर्मचारी निवड (IBPS)  संस्थेनी विश्लेषक प्रोग्रामर (विंडोज) पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.