नांदेड महानगरपालिकेमध्ये अभियंता पदांसाठी होणार भरती

करिअरनामा । नांदेड महानगरपालिकेमध्ये अभियंता पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पात्र व इच्छुक उमेदवार या पदासाठी 20 फेब्रुवारी पर्यंत ऑफलाइन अर्ज करू शकतात .

पदांचा सविस्तर तपशील –

 1)  पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता

 पात्रता – बी. ई / बी टेक / सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदविका

पद संख्या – 3

वयाची अट – 18 ते 38 वर्ष

वेतन श्रेणी –  18,000 रुपये

2) पदाचे नाव – सहाय्यक अभियंता

 पात्रता – नागरी / बांधकाम व्यापारात आयटीआयसह १२ वी पास

पद संख्या – 7

वयाची अट – 18 ते 38 वर्ष

वेतन श्रेणी- 11,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – नांदेड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2020

अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय इमारत प्रशिक्षण हॉल क्रमांक 305 नांदेड वाघळा शहर महानगरपालिका,                                  नांदेड

येथे अर्ज उपलब्ध – https://nwcmc.gov.in/newsdetail.php?fid=1131

अधिकृत वेबसाईट – https://nwcmc.gov.in/index.php

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”