सिंधुदुर्ग येथे जलसंपदा विभागा अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा । सिंधुदुर्ग येथे जलसंपदा विभागा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज दाखल करू शकतात. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

          पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता /सहायक अभियंता

          पद संख्या – 2

        शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे सिव्हिल अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका असावी.

        नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग

         अर्ज पद्धती – ऑफलाईन

        अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल, ता. कुडाळ,                                                        जि.सिंधुदुर्ग

       अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी  2020

      अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

      जाहिरात पहा – https://bit.ly/2vPOe4Q

अधिक माहितीसाठी पहा – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959        या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”