UPSC अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती

करिअरनामा । संघ लोक सेवा आयोगा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र , इच्छुक या पदांसाठी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी  आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

  पदाचे नाव – सायंटिस्ट बी, सहाय्यक भू-भौतिकशास्त्रज्ञ, वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी, सिस्टम                                    अॅनालिस्ट, विशेषज्ञ ग्रेड III, इंग्रजीतील व्याख्याते, पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन

 पद संख्या – 53

 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता  25 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27  फेब्रुवारी  2020

अधिकृत वेबसाईट- https://upsc.gov.in/

येथे ऑनलाईन अर्ज करा – https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”