मेहसाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअरनामा ।  एमयूसी (MUC)  बँकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – लिपिक प्रशिक्षणार्थी

पात्रता – M.Com / M.Sc / MCA / MBA

पदसंख्या – 40

वयाची अट – 21 ते  35 वर्ष

फी – 100 रुपये

वेतन श्रेणी – 12,000 रुपये ते 22,400 रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2020

येथे अर्ज करा – https://www.mucbank.com/mucb/rec_registration

अधिकृत वेबसाईट – http://www.mucbank.com/

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatapp करा आणि लिहा “HelloJob”