खुशखबर ! होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनमध्ये मुलाखतीद्वारे होणार भरती
मुंबई येथे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनमध्ये प्रकल्प कार्य सहाय्यक आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक – बी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.