महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा । महाराष्ट्र वनविभाग नागपूर अंतर्गत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

     पदाचे नाव – जैवविविधता प्रकल्प सहकारी, कनिष्ठ जैवविविधता सहकारी, वरिष्ठ जैवविविधता सहकारी,                                एमरेटस जैवविविधता सहकारी

     शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (click here)

       नोकरी ठिकाण – नागपूर

       अर्ज पद्धती – ऑफलाईन ,ऑनलाईन

      अर्ज करण्याचा पत्ता – सदस्य सचिव, MSBB, जैवविविधता भवन, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४०००१

       ई-मेल पत्ता – [email protected]

       अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2020

      अधिकृत वेबसाईट – http://mahaforest.gov.in/index.php?lang_eng_mar=Mar

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp  करा आणि लिहा “HelloJob”