10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी ; असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडमध्ये कुशल कंत्राटी मनुष्यबळ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

पदाचा तपशील –

         पदाचे नाव – कुशल  कंत्राटी मनुष्यबळ

       पद संख्या – 24 जागा

       शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण 

       अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

हे पण वाचा -
1 of 348

      अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2020

       अधिकृत वेबसाईट – www.becil.com

       येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

      जाहिरात पहा – https://bit.ly/2SvBqbv

     नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर                         Whatsapp  करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: