MBBS असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये होणार भरती
नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.